उपक्रम / कार्यक्रम
उपक्रम / कार्यक्रम
शासकीय योजना व रोजगार
शासकीय योजना व रोजगार
शिष्यवृत्ती योजना
शिष्यवृत्ती योजना
ऑनलाईन स्टोअर
ऑनलाईन स्टोअर
आदिवासी क्रांतिकारक व महत्वाच्या व्यक्ती
वधू-वर

आमच्याबद्दल...
संस्था नोंदणी अधिनियम १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत आहे. त्याचबरोबर आदिवासी विचार प्रतिष्ठान संस्था दर्पण (भारत सरकार) अंतर्गत युनिक आयडी नोंदणी प्राप्त संस्था आहे. संस्थेला देणगी दिल्यास आपल्याला आयकरात ८० जी नुसार सवलत मिळते.संस्थेची ध्येय व उद्देश :-आदिवासी समाजासाठी सामाजिक , सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, खेळ-क्रीडा, युवा युवती - महिला सबलीकरण, जेष्ठ नागरिक यांच्या विकासाकरिता धर्मादाय स्वरूपाचे असून आदिवासी विचार प्रतिष्ठान ही संस्था २७/०७/२०१६ पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकार, स्थानिक शासकीय संस्थाना तसेच स्थानिक लोकाना मदत / सहकार्य करणे.संस्थेमार्फत महाराष्ट्रभर बेरोजगार तरुणांना विविध योजना, व्यवसायाबद्दल माहिती देऊन त्यांना रोजगार मिळविण्याचे प्रशिक्षण देणेवनीकरणाचे कार्यक्रम करणे, प्रदूषण मुक्त वातावरण निर्मितीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करणे, पर्यावरण समतोल राखण्यासाठी सामाजिक जनजागृती करणे व वृक्ष लागवड करणे असे जनहिताचे उपक्रम राबवणे.त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून सामूहिक विवाहाचे आयोजन करणे.
ई-मेल आयडी: adivasivicharmanch@gmail.comसंपर्क: +91 95949 18367